KCC

महत्वाच्या सूचना

  1. हे वेबसाईट google chrome मध्ये वापरावी.
  2. सरदर्हू अर्ज हा English and Marathi मध्येच भरावा.
  3. अर्ज भरत असताना काळजी पुर्वीक व इग्रजी व मराठी मधील नाव बरोबर आहे किंवा नाही हे तापासुन नंतर अर्ज Submit करावा.
  4. अर्जदार हा १८ वर्ष पुर्ण नसल्‍यास आई किंवा वडील यांनी अर्ज करावा व लाभार्थी मध्‍ये १८ वर्ष कमी असलेल्‍या व्‍यक्‍तीचे नांव टाकावे. व दोघ्‍याचे आधार कार्ड सोबत Upload करणे आवश्‍यक आहे .

कागदपत्रे कसे Upload करावे.

  1. स्‍वघोष्‍णापत्र व अर्ज Download केल्‍यानंतर त्‍यांवर स्वत: ची साक्षांकित (Self Attested) करुन Upload करणे आवश्‍यक आहे.
  2. मुळ आधार कॉड दोन्‍ही बाजुने Scan करून Upload करणे आवश्‍यक आहे.
  3. सोबत जोडण्‍यात येणारे कागदपत्रावर स्वत: ची साक्षांकित (Self Attested) करुन Upload करणे आवश्‍यक आहे.
  4. नॉनक्रिमिलअर व EWS प्रमाणपत्रासाठी आई किंवा वडील्‍याचे तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र Upload करणे आवश्‍यक आहे
  5. कागदपत्र आकार 500 केबी पेक्षा जास्त नसावा
  6. SMS and portal charges Rs 12

Check Application Status/अर्जाची सध्यास्थिती