महत्वाच्या सूचना
- हे वेबसाईट google chrome मध्ये वापरावी.
- सरदर्हू अर्ज हा English and Marathi मध्येच भरावा.
- अर्ज भरत असताना काळजी पुर्वीक व इग्रजी व मराठी मधील नाव बरोबर आहे किंवा नाही हे तापासुन नंतर अर्ज Submit करावा.
- अर्जदार हा १८ वर्ष पुर्ण नसल्यास आई किंवा वडील यांनी अर्ज करावा व लाभार्थी मध्ये १८ वर्ष कमी असलेल्या व्यक्तीचे नांव टाकावे. व दोघ्याचे आधार कार्ड सोबत Upload करणे आवश्यक आहे .
कागदपत्रे कसे Upload करावे.
- स्वघोष्णापत्र व अर्ज Download केल्यानंतर त्यांवर स्वत: ची साक्षांकित (Self Attested) करुन Upload करणे आवश्यक आहे.
- मुळ आधार कॉड दोन्ही बाजुने Scan करून Upload करणे आवश्यक आहे.
- सोबत जोडण्यात येणारे कागदपत्रावर स्वत: ची साक्षांकित (Self Attested) करुन Upload करणे आवश्यक आहे.
- नॉनक्रिमिलअर व EWS प्रमाणपत्रासाठी आई किंवा वडील्याचे तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र Upload करणे आवश्यक आहे
- कागदपत्र आकार 500 केबी पेक्षा जास्त नसावा